suvichar

मध्यवर्ती कारागृहात आढळले पुन्हा मोबाईल

Webdunia
गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (14:50 IST)
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा ८ मोबाईल आढळले आहेत. तीन दिवसापूर्वी येथे सराईत गुन्हेगाराकडून  ७ मोबाईल सापडले  होते. त्यामुळे पुन्हा एकदा येथील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.
 
अनेक गैरप्रकारांमुळे कारागृह सातत्याने प्रसिद्धीच्या झोतात असून गेल्या काही महिन्यांपासून नेहमीच गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.तर गुन्हेगार शिक्षा भोगत आहेत की सुट्टी घालवत आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.सरकारने कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

Veer Savarkar Jayanti 2026 Speech in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती भाषण मराठी

अमेरिका-इराणमधील तणावाचा नवी मुंबई विमानतळावर परिणाम, सेवा पुन्हा सुरू होण्यास विलंब

ST चा प्रवास महागणार? मागील १० दिवसांत ४ वेळा डिझेल दरवाढीमुळे लालपरी संकटात; ३१० कोटींचा बोजा!

आठवड्यातून फक्त ३ दिवस भरणार शाळा ? इंधन बचतीसाठी पालक आणि बस चालकांचा सरकारला संयुक्त प्रस्ताव

पावसाळ्यापूर्वी बीएमसीचा मोठा निर्णय, १९१ कोटी रुपयांची आधुनिक ड्रेनेज यंत्रे खरेदी केली जाणार

पुढील लेख
Show comments