Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक महानगरपालिकेत गायीला श्रद्धांजली

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2017 (09:43 IST)
नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी एका गायीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.  याप्रकरणात नाशिकमध्ये  13 जुलैला एका गायीचा मृत्यू झाला. खड्ड्यात पडल्यानंतर विजेचा धक्का लागल्याने गायीचा मृत्यू झाला. सदरचा खड्डा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून खणण्यात आला होता. या अपघातानंतर नाशिकच्या वॉर्ड नंबर 25 चे शिवसेना नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी गायीवर अंत्यसंस्कार केले. गायीच्या मृत्यूसाठी साबळे यांनी नाशिक महापालिकेला जबाबदार ठरवलं होतं. गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत साबळे यांनी मृत गायीला श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला. सत्ताधारी भाजपसह इतर पक्षीय नगरसेवकांनी हा प्रस्ताव स्वीकारुन गायीला श्रद्धांजली वाहिली. आता गायीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही महापौरांनी दिले.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments