Marathi Biodata Maker

नाशिक पोलिस प्रभागातील उमेदवाराचे क्रिमिनल रेकॉर्ड नि:शुल्क देणार

Webdunia
गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (09:04 IST)
नाशिक पोलिसही गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांच्या विरोधात जनजागृती करण्यासाठी सज्ज झाले असल्याचे दिसत आहे. आपल्या प्रभागातील उमेदवाराचे क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे, याची माहिती मतदारांना नि:शुल्कपणे देण्याची सुविधा नाशिक पोलीसांनी सुरु केली आहे. अशी सुविधा देणारे राज्यातले नाशिक हे एकमेव पोलीस आयुक्तालय असणार आहे.
 
सध्या गुंडांनी राजकारणात येण्याचे आणि राजकारण्यांनीही त्यांना पक्षात घेवून पवित्र करण्याचा धडाका सुरु केला आहे. याविरोधात सर्वसामान्यांमध्ये अव्यक्त रोषही आहे. परंतू अनेकदा आपल्या प्रभागातील उमेदवारावर खरंच किती आणि कुठले गुन्हे दाखल आहेत, याची माहिती मतदारांना नसते. हीच गरज ओळखून नाशिक पोलीसांनी हे पाऊल उचलले आहे. निवडणूक आयोग मतदानाच्या दिवशी गुंड उमेदवारांची कुंडली मतदानकेंद्रांबाहेर लावणार आहे. परंतू तत्पुर्वीच अशा गुन्हेगारांची माहिती नागरीकांना मिळावी यासाठी नाशिक पोलीसांनी हा उपक्रम सुरु केला आहे. झोन-1 मध्ये मागेल त्याला निशुल्क माहिती देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

LIVE: राज्यात रेडी रेकनर दरांमध्ये वाढ होणार नाही

अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा, ४५ प्रमुख राजकारणी आणि डॉक्टरांची नावे समोर, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली

हत्तीरोग निर्मूलनासाठी राज्यात त्रिऔषधोपचार मोहीम तीव्र

१ एप्रिलपासून हे १० नियम बदलणार आहेत

शिवसेनेच्या चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी पुढे ढकलली

पुढील लेख
Show comments