Festival Posters

सरकार जागं झालं नाही तर जनताच यांचं सरण रचेल - नवाब मलिक

Webdunia
यवतमाळ जिल्ह्यातील दोन तर कर्जत येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. त्यातला धक्कादायक प्रकार म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील माधव रावते या शेतकऱ्याने स्वतःचेच सरण रचून आत्महत्या केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी असे म्हटले आहे की सरकार जागं झालं नाहीतर जनताच यांचं सरण रचेल.
 
पुढे बोलताना मलिक म्हणाले की शेतकऱ्यांनी स्वतःचेच सरण रचून आत्महत्या करणे ही महाराष्ट्रासाठी धक्कादायक बाब आहे. सरकारने मोठा गाजावाजा करत #कर्जमाफी योजनेची घोषणा केली. मात्र कोणत्याही शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. त्यामुळेच राज्यात आत्महत्यांची संख्या वाढत आहे. सरकारने घोषणाबाजी बंद करत प्रत्यक्षात काम करावे असेही ते म्हटले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shri Surya Stuti श्री सूर्य स्तुती

मुलांसाठी सरस्वती देवीशी संबंधित सुंदर आणि अर्थपूर्ण नावे

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

भात खाल्ल्यानंतर झोप का येते? कारण आणि सेवन करण्याची योग्य पद्धत काय जाणून घ्या

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

सर्व पहा

नवीन

भाजप आणि शिवसेना नगरसेवक त्यांचा नेता निवडण्यासाठी बैठक घेणार, अमित साटम यांनी दिली महत्त्वाची माहिती

LIVE: महाराष्ट्राने लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्ससह अणुऊर्जा प्रकल्पाची घोषणा केली

महाराष्ट्राने लहान मॉड्यूलर रिअॅक्टर्ससह अणुऊर्जा योजना जाहीर केली

संजय राऊत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काय म्हटले? ज्यावर पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली प्रतिक्रिया

ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्समध्ये गोळीबार, ३ जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments