Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निलम गोऱ्हेना धमकी देणाऱ्याला बेड्या

Webdunia
बुधवार, 1 मार्च 2017 (15:43 IST)
शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे धमकी प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी दिपककुमार गुप्ता(४०) नावाच्या  इसमाला जळगाववरुन अटक केली आहे. विशेष म्हणजे हा दिपककुमार एक आरटिआय कर्यकर्ता असुन निलम गोर्हे सह आणखीनहि अनेक राजकीय नेत्यांना त्याने धमकी दिल्याच समजतय. 
 
२१ तारखेच्या रात्री सेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या फोनवर अनोळखी नंबर वरुन फोन आला, फोन कारणाऱ्याने अतिशय अश्लील भाषा वापरत निलमताइना जिवे मरण्याचि धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई सह पुण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
 
 विशेष म्हणजे अश्याच स्वरूपाची तक्रार आमदार विद्या चव्हाण यानी विलेपार्ले पोलिस ठाण्यात नोंदवली होती, त्या गुंह्याच्या तपासादरम्यान हा दिपककुमार पोलिसना सापडला. आज दीपककुमार ला कोर्टात हजर केल जाईल
सर्व पहा

नक्की वाचा

Birthday Wishes For Mother In Law In Marathi सासूला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीत

HMPV Virus: तो कसा पसरतो, लक्षणे आणि खबरदारी, ह्यूमन मेटापन्यूमोव्हायरस बद्दल तपशीलवार माहिती वाचा

HMPV व्हायरस काय आहे? ज्यामुळे लोक त्याला बळी पडत आहेत, जाणून घ्या

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही या वस्तूंचे दान करू नये?

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतचे मराठी सणवार

सर्व पहा

नवीन

धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ, भाजप नेते प्रमोद महाजनांनी जमीन हडपल्याचा केला आरोप

LIVE: धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ

शरद पवार गटातील खासदार अजित पवारांच्या गटात सामील होतील? अनिल देशमुख यांचे विधान

महाराष्ट्र व्याघ्र प्रकल्पात मोबाईल फोनवर बंदी, वाघिणीचा मार्ग अडवल्याच्या घटनेनंतर वन विभाग सक्रिय

तिरुपती मंदिरात अचानक चेंगराचेंगरी, 6 भाविकांचा मृत्यू तर 30 हून अधिक भाविक जखमी

पुढील लेख