Marathi Biodata Maker

नितीन आगे खून खटला : पुन्हा न्यायालयात सुरु होणार

Webdunia
बुधवार, 20 डिसेंबर 2017 (17:00 IST)

पूर्ण राज्याला नितीन आगे खून प्रकरणाने धक्का बसला होता.  उच्च जातीतील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून, त्याची २८ एप्रिल २०१४ रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. झाडावर त्याचा मृतदेह गळफास घेतल्याप्रमाणे लटकवला. घटनेचे पडसाद राज्यभर उमटल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या भावासह नऊ जणांवर हत्या, अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदविला होता. मात्र पुरावे कमी पडले आणि साक्ष फिरवल्यामुळे खटल्यातील आरोपी सुटले होते. आरोपींची निर्दोष मुक्तता करणारा अहमदनगर सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करावा, नव्याने तपास करून खटला मुंबईतील सत्र न्यायालयात चालविला जावा, अशी विनंती करणारी जनहित याचिका सोमवारी (11 डिसेंबर) उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी शासन अपील करणार असून जनहित याचिकेमधील सर्व मागण्या यात आहेत, हे सरकारी वकिलाचे म्हणणे ग्राह्य धरत खंडपीठाने ही याचिका निकाली काढली आहे. राज्य शासनाचे या प्रकरणातील अपील तयार असून ते दाखल लवकरच खंडपीठात दाखल होणार आहे.पुन्हा खटला सुरु करावा आणि फितूर झालेल्या साक्षीदारांवर  केसेस दाखल कराव्यात असे कोर्टाने सांगितले आहे. 

 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

दशकपूर्ती सोहळा: घुंगरांच्या नादात गुंफलेला १० वर्षांचा 'नृत्य सरगम कथक'चा दैदिप्यमान प्रवास!

ठाण्यात तांदूळ व्यापाऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्यासह तिघांना अटक

मासिक पाळीच्या वेदनांनी त्रस्त १९ वर्षीय मुलीने आत्महत्या केली, समाजासाठी एक इशारा

LIVE: राज्यात चार दिवसांचा ड्राय डे जाहीर

केंद्र सरकारने डिलिव्हरी बॉयजबाबत एक मोठा निर्णय घेतला; आता १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, सरकारने डेडलाइन काढून टाकली

पुढील लेख
Show comments