rashifal-2026

लोणावळा : वॅक्स म्युझियममध्ये गडकरींचा पुतळा

Webdunia
रविवार, 28 मे 2017 (20:52 IST)
लोणावळ्याच्या वॅक्स म्युझियममध्ये आता  केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा पुतळाही ठेवण्यात येणार आहे. हा पुतळा सध्या नागपुरातील गडकरी वाड्यात ठेवण्यात आला आहे.  आता वॅक्स स्टॅच्युच्या सेलेब्रिटी रांगेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही बसणार आहेत. सुनील कुडालू यांनी या गडकरींच्या पुतळ्याची निर्मिती केली आहे.  सुनील कुडालू यांनी बनवलेल्या गडकारींच्या वॅक्स स्टॅच्युचं अनावरण स्वत: नितीन गडकरींच्याच हस्ते करण्यात आलं. अगदी गडकरी यांचे स्मित, तीच बसण्याची पद्धत… नागपुरातील गडकरी वाड्यात गडकरींचा वॅक्स स्टॅच्यु पाहण्यासाठी हजारोंची गर्दी झाली होती. गडकरींचा पुतळा एवढा हुबेहूब आहे की, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी या पुतळ्यालाच शुभेच्छा दिल्या.
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदी उद्या दोन अमृत भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार

बीएमसीमध्ये कोणत्या वॉर्डमध्ये कोणी जिंकले? 26 विजेत्यांची नावे पहा

LIVE: Maharashtra Election Results भाजप+ १२१ जागांवर आघाडीवर

Republic Day 2026 Speech in Marathi प्रजासत्ताक दिनावर भाषण मराठीत

रामदास आठवलेंचा दावा - महायुतीचा मुंबईत मराठी महापौर असेल

पुढील लेख
Show comments