Festival Posters

नराधम डॉक्टरकडून नर्सवर बलात्कार

Webdunia
मंगळवार, 11 जानेवारी 2022 (14:34 IST)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 वर्षीय पीडिता (नर्स) आणि आरोपी डॉक्टर हे एकाच हॉस्पिटलमध्ये काम करतात. देशमुखने नोव्हेंबर 2021 पासून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्याने पडेगाव येतील फ्लॅटवर व अन्य ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. त्यातून ती गरोदर राहिली. डॉक्टरने तिला गोळ्या देऊन तिचा गर्भपात करवला. यात पीडितेला प्रचंड वेदना झाल्यामुळे ती पुन्हा डॉक्टरकडे गेली. त्याने तिला मुकुंदवाडी भागातील नातेवाइकाच्या हॉटेलमध्ये नेऊन त्या परिस्थितीतही तिच्यावर बलात्कार केला आणि तिथून निघून गेला. त्याचा मावस भाऊ दीपक पाटीलने पीडितेवर जबरजस्तीचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटका करून ती बाहेर पडली. डॉक्टरचा मित्र आणि त्याच्या अनोळखी मित्र यांनीही तिचा विनयभंग केला. पीडिता सिडको बसस्थानकावर आली. तिची प्रकृती खालवलेली होती. नंतर तिनी पोलिसांची मदत घेतली. अधिक तपास उपनिरीक्षक बागूल करीत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

LIVE: अजित पवार विमान अपघातानंतर मुलगा जय पवार यांनी खाजगी चार्टर कंपनीवर गंभीर आरोप केले

US-Iran conflict: कच्च्या तेलाचा दर ८२ डॉलरवर पोहोचला, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतील? परिणाम जाणून घ्या

नागपूरमधील एसबीएल एनर्जी लिमिटेडमध्ये मोठा स्फोट; १८ जणांचा मृत्यू

इराणमध्ये अमेरिकेच्या हल्ल्यात २०० हून अधिक लोक ठार, ट्रम्प म्हणाले हल्ले सुरूच राहतील

साडेतीन वर्षांच्या मुलासह वडिलांची ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या, चांदवड मधील घटना

पुढील लेख
Show comments