Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

OBC आरक्षण मोर्चा, प्रवीण दरेकर पोलिसांच्या ताब्यात

Webdunia
शनिवार, 26 जून 2021 (11:21 IST)
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणासाठी राज्यभरात 1 हजार ठिकाणी भाजपकडून 26 जून अर्थात आज शनिवारी जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय. तर भाजपच्या आंदोलनाच्या घोषणेनंतर आता काँग्रेसनंही 26 जून रोजी आंदोलनाची घोषणा केली. काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील भाजप सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घोषित केलंय.
 
भाजपाने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन करत आहे. ठाण्यात देखील भाजपातर्फे चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. पण आंदोलन सुरू होण्याआधीच भाजपचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवर ज्ञानसाधना कॉलेजजवळ भाजपच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान, अहमदनगरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप अधिकच आक्रमक झाले असून राज्यामध्ये ठिकठिकाणी आंदोलन करत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

LIVE: नवी मुंबईत एनसीबीने 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले

रणजी ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत गतविजेत्या मुंबई संघाचा सामना हरियाणाशी होईल

नवी मुंबईत एनसीबीने 200 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले, चौघांना अटक

ब्राझीलमध्ये एक छोटे विमान कोसळले, 2 जणांचा मृत्यू

महाराष्ट्र मतदार यादीतील गैरव्यवहाराच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने दिली प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments