Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कांद्याने सर्व सामान्य माणसाच्या डोळ्यात पाणी आणले, कांद्याची आवक घटली, कांद्याचे भाव वधारले

Webdunia
शुक्रवार, 12 नोव्हेंबर 2021 (13:29 IST)
राज्यात ठीक ठिकाणी आलेल्या अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला आहे. सध्या बाजारात साठवून ठेवलेले कांदे बाहेर काढले आहे. नवीन कांद्याला मागणी वाढली आहे. सध्या कांद्याचे भाव 4500 रुपये प्रति क्विंटल चा भाव आहे. सध्या कांद्याची आवक घटल्याने कांदा महाग झाला आहे. कांद्याचे भाव एकाएकी वाढले आहे. काही महिन्यापासून साठवलेला कांदा कांद्याचे भाव घसरल्यामुळे खराब होत असल्याचे आढळून आले आहे. 
कांद्यासाठी महत्त्वाचे असणारे चाकण बाजारात कांद्याची आवक कमी झाल्यामुळे कांद्याचे भाव
 वधारले असून चाकणच्या घाऊक  बाजारात कांद्याला प्रति क्विंटलने 2200 - 3200 भाव मिळाला आहे. किरकोळ कांद्याचे भाव 32 रुपये प्रति किलो आहे. त्यामुळे कांद्याचे हे दर सामान्य माणसाच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणणारे आहेत. 
कांदा काढण्याचा खर्च आणि वाहतुकीचा खर्च परवडत नसल्यामुळे कांदा दर वाढवावे लागते बाजारात कांदा नेण्यासाठी खर्च होतो.कांद्याला मार्केट मध्ये पावसामुळे लिलाव ची किंमत मिळत म्हणती. कांदा व्यापारी कांद्याच्या दाराची मागणी 2 ते 6 रुपये किलोच्या दराने करतात त्यात आम्हाला काढणी आणि वाहतुकीचा खर्च निघत नाही. असे शेतकरी बांधवांचे म्हणणे आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

PAK vs SL: पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांमुळे श्रीलंकेचा संघ परतला

LIVE: महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर अमित शहा निर्णय घेणार

महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर अमित शहा निर्णय घेणार,महायुतीची मोठी बैठक उद्या

धक्कादायक !सावत्र आईला 'मम्मी' न म्हणल्याने वडिलांनी केली मुलाची हत्या

मुंबईतील डोंगरीच्या बहुमजली इमारतीला भीषण आग, कोणतीही जीवित हानी नाही

पुढील लेख
Show comments