Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पालखी मार्गात अडथळा आणला, संभाजी भिडेसह कार्यकर्त्यांवर गुन्हा

Webdunia

पालखी मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या डेक्कन पोलिस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे.  पुण्यात ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांच्या पालखी मार्गात वादावादी झाली. फर्ग्युसन रस्त्यावरुन माऊलींची पालखी जात असताना, संभाजी भिडे गुरुजींचे काही समर्थक दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करु लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. त्यामुळे माऊलींची पालखी गुडलक चौकात एकाच जागी थांबून राहिली. त्यामुळे माऊलींच्या पालखीला पुण्यातील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला विलंब झाला. मागच्या अनेक वर्षांपासून भिडे गुरुजींचे समर्थक हा प्रकार करत असल्याचा आरोप दिंडीतल्या प्रमुखांनी केला. 

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेला 3,000 रुपये देणार -काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे

भडकाऊ भाषण देऊन ओवेसी अडकले; पोलिसांनी पाठवली नोटीस, काय आहे गुन्हा?

महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताचा सलग तिसरा विजय

विदर्भात62 पैकी 36 जागांवर काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत

पुढील लेख
Show comments