Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पक्षाच्या कार्यकर्त्याने नाना पटोले यांचे पाय धुतले, भाजपने व्हिडीओ शेअर करून टोला लगावला

Webdunia
मंगळवार, 18 जून 2024 (18:02 IST)
महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. नाना पटोले यांचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काँग्रेस नेते पक्षाच्या एका कार्यकर्त्याद्वारे त्यांचे पाय धुताना दिसत आहे. 

अकोला जिल्ह्यात वाडेगाव येथे नाना पटोले यांचा पाय चिखलात माखले. या नंतर पक्षाच्या एका कार्यकर्त्याने त्यांचे पाय धुतले . व्हिडीओ मध्ये नाना पटोले गाडीत बसलेले असून 
कार्यकर्ता त्यांचे पाय धुताना दिसत आहे. 
 
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले भाजप आणि सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर आले आहेत. महाराष्ट्र भाजपने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर काँग्रेस नेते नाना पटोले यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. भाजपने ट्विटरवर लिहिले की, "काँग्रेसने नेहमीच लोकांना आपल्या पायाखालची धूळ मानले आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा पाय चिखलात अडकल्याने त्यांनी एका कार्यकर्त्याला पाय धुण्यास सांगितले. त्यांच्या हातात सत्ता गेली तर गरिबांची ही अवस्था होईल... हा व्हिडीओ त्याचा पुरावा आहे.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

उज्जैन महाकाल मंदिराच्या गेटची भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू, पाच जखमी

बीड जिल्ह्यात 300 कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला मथुरेतून अटक

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोहिदास पाटील यांचे दीर्घ आजाराने निधन

मुंबईत घटस्फोट मागणाऱ्या पत्नीच्या चेहऱ्यावर पतीने एसिड ओतले

दुसरीच्या मुलाचा बळी !, शाळेच्या प्रगतीसाठी घाणेरडे कृत्य

पुढील लेख
Show comments