Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दीड किलो सोन्यासाठी बहिण-भावाची गळा चिरुन हत्या

Webdunia
गुरूवार, 11 जून 2020 (16:30 IST)
औरंगाबादमध्ये बुधवारी  सातारा परिसरातील कनकोरबेन नगर येथे बहिण-भावाची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. ही घटना रात्री ८:३० च्या दरम्यान समोर आली. जेव्हा घरातील इतर व्यक्ती घरी परतले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. धक्कादायक म्हणजे या घटनेत नातेवाईकांनीच या दोघांचा खून केल्याचं तपासात समोर आलं आहे. चुलत भावाने आपल्या भाऊजीच्या मदतीने ही हत्या केल्याचं समोर आलं आहे.
 
 घरातील दीड किलो सोन्यासाठी ही हत्या करण्यात आल्याचं तपासात पुढे आलं आहे.१६ वर्षाचा सौरभ खंदाडे दहावीत तर १८ वर्षाची किरण खंदाडे बीए प्रथम वर्गात शिकत होती. सकाळी या मुलांची आई आणि मोठी बहिण कारने पाचनवडगावला गेले होते. त्यामुळे किरण आणि सौरभ हे दोघेच घरी होते. रात्री जेव्हा कुटुंबातील व्यक्ती घरी परतले तेव्हा घरचा दरवाज नुसता लोटलेला होता. पण जेव्हा ते बाथरुममध्ये पोहोचले तेव्हा किरण आणि सौरभ हे मृत अवस्थेत पडले होते. तसेच घरातील दीड किलो सोन्याचे दागिने असलेली बॅग आणि रोख रक्कम गायब होती.या घटनेनंतर पोलिसांनी २४ तासांच्या आत या घटनेचा तपास केला आणि आरोपींना पकडलं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: देवेंद्र फडणवीसांची पक्षनेतेपदी निवड केली जाईल म्हणाले सुधीर मुनगंटीवार

लातूर मध्ये जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अटक

काँग्रेस नेते राहुल गांधी आज पुणे न्यायालयात हजर राहणार, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

देवेंद्र फडणवीस यांचे नाव फायनल! आज ना उद्या विधिमंडळ पक्षाची बैठक होणार

'देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री', शपथविधीपूर्वी नागपुरात लावले पोस्टर्स

पुढील लेख
Show comments