Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अहमदनगर : एक कोटींचा गांजा जप्त

Webdunia
शनिवार, 17 जून 2017 (11:53 IST)

अहमदनगरमध्ये  पोलिसांनी  एक कोटींचा गांजा जप्त केला आहे. अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावर पेट्रोलिंग करताना अहमदनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. औरंगाबादकडून नगरच्या दिशेने ईनोव्हो आणि बोलेरो कार भरदाव वेगाने येत होती. त्यावेळी पोलीसांनी त्यांना थांबवण्याचा ईशारा केला. मात्र दोन्ही गाड्या न थांबताच शहरात आल्या. त्यावेळी पोलिसांनी पाठलाग करुन गाड्यांची तपासणी केली. यावेळी ईनोव्हो गाडीत एक पुरुष, तर बोलेरो गाडीत एक महिला आणि पुरूष गांजा घेऊन जात होते. गाडीत एक कोटींपेक्षा जास्त किंमतीचा गांजा सापडला आहे.  या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी गांजा ताब्यात घेतला आहे. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments