Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ही माहिती पोलिसांनी लपवली, आंबेडकरांचा आरोप

Webdunia
गुरूवार, 11 जानेवारी 2018 (09:32 IST)

संभाजी भिडेंच्या निकटवर्तीयानं मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचं आव्हान फेसबुकवर केल्याची धक्कादायक माहिती भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी उघड केलीये. रावसाहेब पाटील असे त्याचे नाव आहे. ही माहिती पोलिसांना असूनही पोलिसांनी ती मुख्यमंत्र्यांपासून लपवली असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केला.

हिंदुत्ववादी संघटनांमध्ये आता वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती पुण्याच्या पोलीस आयुक्तांना, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि पुण्याच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखांना आहे. मात्र त्यांनी ही माहिती मुख्यमंत्र्यांपासून लपवली आहे. या अधिकार्‍यांवर कारवाई करायला हवी, अशी मागणी आंबेडकरांनी यावेळी केली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री पदावर असलेला सस्पेन्स संपणार, महायुतीच्या बैठकीनंतर आज नाव जाहीर होऊ शकते

व्हॉट्सॲपवर ब्लॉक केले म्हणून प्रेयसीने केली आत्महत्या, प्रियकराला अटक

आयसीसी कसोटी क्रमवारीत बुमराह पहिल्या तर जैस्वाल दुसऱ्या क्रमांकावर, विराटनेही झेप घेतली

LIVE: शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

शिंदे यांच्यावर दबाव आणला आहे, नाना पटोले यांचे नवे वक्तव्य

पुढील लेख
Show comments