Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात 7600 कोटींचे प्रकल्प सुरू करणार

Webdunia
बुधवार, 9 ऑक्टोबर 2024 (09:17 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील जनतेला नवीन भेट देणार आहे. बुधवारी नरेंद्र मोदी वीडियो कॉन्फरन्स द्वारा महाराष्ट्रात 7,600 करोड रुपयांचे वेगवगेळे विकास परियोजनांची पायाभरणी करणार आहे. यात नागपूरमध्ये 7,000 करोड रुपयांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळच्या अपग्रेडेशनची पायाभरणीही करणार आहे.
 
तसेच मुंबईला अंडरग्राउंड मेट्रो की सुविधा दिल्या नंतर बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी वीडियो कॉन्फरन्स द्वारा महाराष्ट्रात 7,600 करोड च्या वेगवेगळ्या विकास परियोजनांची पायाभरणी करणार आहे  
 
मिळालेल्या माहितीनुसार विमानतळाचे श्रेणीकरण तसेच निर्माण, विमान, पर्यटन, लॉजिस्टिक्स आणि आरोग्य सेवा सोबत अनेक क्षेत्रांमधील विकासाला चालना देण्याचे काम करणार आहे. ज्यामध्ये नागपूर आणि विदर्भाला देखील लाभ मिळणार आहे. गेल्या दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या एक दिवसीय दौऱ्यावर आले होते तेव्हा पंतप्रधान मोदींनी वाशिममध्ये नगारा संग्रहालयाचे उदघाटन केले होते. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रावणाच्या मृत्यूचे हे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करेल

विजयादशमीच्या दिवशी आपट्याची पाने का वाटतात?

प्रत्येक समस्यांचे निराकरण : नवरात्रीत विड्याच्या पानांनी करा हे 5 चमत्कारी उपाय

Fatty Liver Natural Treatment या 5 आयुर्वेदिक औषधी फॅटी लिव्हरसाठी रामबाण उपाय

लव्ह मॅरेज की अरेंज्ड मॅरेज काय योग्य आहे? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

'महाविकास आघाडीत 210 जागांवर एकमत झाले', संजय राऊत म्हणाले- लवकरच होणार घोषणा

बॉलीवूडचे लोकप्रिय खलनायक सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

तुम्हाला माहित आहे का?देशातील सर्वात मोठे रावण दहन इथे केले जाते

हैदराबादमधील दुर्गा पंडालमध्ये तोडफोड, गुन्हा दाखल

तिरुवल्लूरमध्ये बागमती एक्स्प्रेस उभ्या असलेल्या रेल्वेला धडकली

पुढील लेख
Show comments