suvichar

Prataprao Borade passed away : प्राचार्य प्रतापराव बोराडे यांच निधन

Webdunia
शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (18:26 IST)
social media
Prataprao Borade passed away :ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि महात्मा गांधी मिशनचे विश्वस्त प्राचार्य प्रतापराव बोराडे यांचं दीर्घ आजाराने निधन झालं. आज सकाळी त्यांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांच्या वर आज संध्याकाळी अंत्य संस्कार करण्यात येतील. प्रतापराव बोराडे यांनी मराठवाड्याच्या शेक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले.या शिवाय मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. 
 
त्यांना 2020 मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी अभियांत्रिकीमध्ये दुहेरी पदवी घेतली होती. 

त्यांनी तब्बल दोन दशकहुन जास्त काळ जवाहरलाल अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून कार्यरत होते. त्यांचा राज्याच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात बहुमूल्य योगदान होत. त्यांच्या निधनामुळे सामाजिक आंणि शैक्षणिक क्षेत्रात कमतरता भासत आहे.  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केले आहे. 
 
 






Edited by - Priya Dixit   
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: पेट्रोल वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

नीट पेपरफुटी प्रकरणात अडकलेले शिवराज मोटेगावकरच्या मुलासह आरसीसीच्या विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी

पुण्यात कोयता गँगचा दहशत! ऑटो चालकावर सपासप वार; रोहित पवार यांचा महायुती सरकारवर निशाणा

संजय राऊत यांनी भारतीय तरुणांना मंद म्हटले, संतप्त युवासेनेने नागपूरमध्ये खासदाराचा पुतळा जाळला

SBI बँकेच्या सर्व शाखा सलग ६ दिवस बंद राहणार; लाखो ग्राहकांची गैरसोय! शाखा सहा दिवस का उघडणार नाहीत, ते जाणून घ्या

पुढील लेख
Show comments