rashifal-2026

पुणे मेट्रो वाद कायम आता काँग्रेस मध्येच उडी

Webdunia
गुरूवार, 22 डिसेंबर 2016 (09:27 IST)
पुणे मेट्रोच्या भूमीपूजनावरुन भाजप-राष्ट्रवादीतला वाद अजून थांबला नाही असे चित्र असताना लगेच   काँग्रेस मैदानात उतरली आहे . पुण्यात स्वारगेट येथे काँग्रेसकडून 23 डिसेंबरलाच मेट्रोचं भूमीपूजन करण्यात येईल, असं वक्तव्य पुण्याचे काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी केलं आहे.त्यामुळे आता पुन्हा सुरक्षा आणि वादाला मोठे तोंड फुटले आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला पुणे मेट्रोचं भूमीपूजन करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसने मेट्रोच्या भूमीपूजनावरुन भाजप आणि राष्ट्रवादीला शह देण्यासाठी नवी खेळी आखली आहे. कारण काँग्रेस त्यांची करणे पुढे करत आहे. त्यानुसार माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी मेट्रोला  मान्यता दिली  होती. त्यामुळे  पुण्यात मेट्रो आणण्याच्या निर्णयात त्यांचा महत्वाचा वाटा आहे, असा दावा रमेश बागवे यांनी केला आहे. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते 23 डिसेंबरला सकाळी 10 वाजता काँग्रेसकडून भूमीपूजन करण्यात येईल, असं बागवे यांनी सांगितलं.त्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोक केवळ भाषणांवर नाही तर कामावर विश्वास ठेवत आहेत

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पीएमसी निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याचा दावा केला

LIVE: Maharashtra Election Results बीएमसीसह २९ महानगरपालिकांमध्ये मतमोजणी सुरू.

विदर्भाने कर्नाटकला हरवून विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

धुळ्याच्या प्रभाग 14 मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला

पुढील लेख
Show comments