Festival Posters

पुष्पा राज अपुन लिखेगा नही!

Webdunia
बुधवार, 6 एप्रिल 2022 (12:14 IST)
‘द पुष्पा राइस’हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच या चित्रपटातील गाणी आणि संवादांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. लोक या चित्रपटाच्या गाण्यावर डान्स करत आहेत आणि ते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. विशेष म्हणजे, ‘मैं झुकेगा नहीं’या चित्रपटाचा डायलॉग खूप लोकप्रिय झाला आहे.
 
दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा नुकत्याच संपल्या असून या चित्रपटातील संवादाचा परिणाम दहावीच्या विद्यार्थ्यांवर झाला असून एका विद्यार्थ्याने संपूर्ण उत्तरपत्रिकेत 'पुष्पा राज आपन लिखेगा नही' या संवादाच्या ओळी लिहिल्या. हे पाहून शिक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटांनी दक्षिण भारताबरोबरच इतर भागातही भरपूर कमाई केली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

LIVE: प्रताप सरनाईक यांचा काशिमिरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे कारस्थान रचले जात असल्याचा आरोप

थुंकून पिझ्झा बनवून ग्राहकांना द्यायचा, नोएडातील एका रेस्टॉरंट मालकाच्या संतापजनक कृत्याचा व्हिडिओ व्हायरल

मराठीचा अट्टाहास करणाऱ्या सरकारला चपराक; स्वतः मराठी भाषिक विद्यार्थीच भाषेत नापास!

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Wishes in Marathi छत्रपती संभाजी महाराज जयंती शुभेच्छा मराठी

मुले खेळत होती, मैदानात आढळला धड नसलेला मानवी सांगाडा; मोकळ्या भूखंडातून कवटी आणि मानवी हाडे जप्त

पुढील लेख
Show comments