Marathi Biodata Maker

राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा

Webdunia
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017 (12:23 IST)

आगामी चार दिवस महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यात याचा मोठा परिणाम पाहायला मिळणार आहे.  चार दिवसांपूर्वीही हवामान खात्याने 5 ऑक्टोबरपासून 15 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. पण आता येत्या 4 दिवसातच हा पाऊस महाराष्ट्रात बरसण्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, गेल्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. हा पाऊस आणखी काही दिवस असाच बरसण्याचा अंदाज आहे. मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

Hapus Mango पुण्यातील फळ बाजारात हापूस आंब्याची एंट्री, पहिली पेटी १५,००० रुपयांना विकली गेली

पद्म पुरस्कार: ५ पैकी ३ पद्मविभूषण केरळवासीयांना... शशी थरूर यांनी आनंद व्यक्त केला

संजय राऊत यांनी भाजप-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला, "जर मला सत्ता मिळाली तर मी त्याचे १५ तुकडे करेन"

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत ध्वजारोहण केले

प्रजासत्ताक दिन विशेष मुलांसाठी बनवा 'तिरंगा' संकल्पनेवर आधारित चार विशेष पाककृती

पुढील लेख
Show comments