Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Rain Update : राज्यात पुढील 5 दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस

Webdunia
रविवार, 20 ऑगस्ट 2023 (17:01 IST)
Rain Update :सध्या राज्यात श्रावणसरी बरसत आहे. शुक्रवारी मराठरवाड्यातील काही भागात मेघसरी सुरु आहे. विदर्भात देखील पावसाने हजेरी लावली आहे. येत्या 5 दिवस म्हणजे शनिवार पासून 25 ऑगस्ट पर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. चांगला पाऊस आल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. चांगला पाऊस असल्यामुळे पीक चांगला येणार. 
 
हवामान खात्यानं शनिवार पासून कोकण आणि विदर्भात पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यात आणि त्याच्या सर्व जिल्हा आणि जळगाव मध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 
 
पुण्यात देखील येत्या तीन दिवसांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली असून यलो अलर्ट जारी केलं आहे. तर  मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि रायगड या भागात देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  
 


Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments