Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज ठाकरे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची भेट

Webdunia
शनिवार, 14 एप्रिल 2018 (15:37 IST)
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शेलार आज सकाळीच राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’वर गेले होते.  राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, याबाबतची माहिती अजूनही समोर आलेली नाही. मनसे किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याने यासंदर्भात माहिती दिली नाही. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात अचानक व गुप्तपणे झालेल्या या भेटीमागे नक्की काय कारण असेल, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याबाबतचे वृत्त एका खासगी वृत्त वाहिनीने दिले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments