suvichar

कर्जमाफीसाठी आम्ही म्हायुतीत आलो : राजू शेट्टी

Webdunia
शनिवार, 20 मे 2017 (09:45 IST)
शेतकरी कर्जमाफी आणि स्वामिनाथन आयोग लागू करणार यासाठी मी महायुतीत आलो होत. मात्र तसे होतांना दिसतच नाही. उलट मुख्यमंत्री कोणत्या देशात अभ्यास करायला गेले हे शोधाव लागेल. हे सरकार शेतकरी वर्गाच्या कर्जाचे धनी होतय, कृषी मूल्य ठरवणार आयोग हे सरकारच खेळणं आहे. असे म्हणत आज नाशिकमध्ये राजू शेट्टी यांनी सरकारवर तोफ डागली. ते नाशिकमधील शिवसेनेच्या कृषी अधिवेशनात बोलत होते.

मला कुणाला घाबरायची गरज नाही मी शेतकरी असून तीच भाषा बोलणार आहे. कर्जमाफी मागण्याची वेळ का आली यांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. राज्य सरकारकडे कर्ज मागण्याची वेळ का आली यांच्या मुळाशी जण्याची गरज आहे. मात्र तसे सुद्धा सरकार करत नाही. तर हे सरकार मला वाटतंय की शेतकरी वर्गाला काही कळत नाही याचा फायदा घेतय असच चित्र आहे असे शेट्टी यांनी आपले मत व्यक्त केले.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

मध्य-पूर्वेतील संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर येणार

LIVE: नीट पेपर लीक प्रकरणात सीबीआयने महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपूर येथे छापे टाकले

डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानपासून स्वतःला दूर केले, मग त्यांनी इराणवर हल्ला करण्याची योजना अचानक का बदलली?

विदर्भात छापे: सीबीआयच्या पथकाने नागपूर आणि ब्रह्मपुरी येथे ३ विद्यार्थ्यांच्या घरांवर छापे टाकून शोधमोहीम राबवली

नीट पेपरफुटी प्रकरणात अडकलेले शिवराज मोटेगावकरच्या मुलासह आरसीसीच्या विद्यार्थ्यांची सीबीआय चौकशी

पुढील लेख
Show comments