suvichar

देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेवर फॉर्चूनर गाडीमध्ये सामुहीक बलात्कार

Webdunia
शनिवार, 17 जून 2017 (12:16 IST)
येथील जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटामध्ये काल शुक्रावार (दि.१६) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेवर फॉर्चूनर गाडीमध्ये सामुहीक बलात्कारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिडीत महिला केडगाव परिसरातील असून ती देवदर्शनासाठी नारायणपूर येथे गेली होती. मात्र महिलेला घरी येण्यासाठी रात्री उशिर झाल्याने पारगाव चौफुला येथे गाडीसाठी उभी होती. यावेळी त्या ठिकाणी फॉर्चूनर गाडीतून आलेल्या दोन तरुणांनी शिंदवणे घाटामध्ये नेवून महिलेवर बलात्कार केला व नंतर घाटामध्येच सोडून  दिले.
 
दरम्यान, महिलेने घाटमधून प्रवास करणाऱ्या दोन दुचाकीस्वरांच्या मदतीने फॉर्चूनर गाडीचा नंबर मिळविला असूनलोणी काळभोर  पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. 
 
याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास चालू आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti 2026 Speech in Marathi धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती भाषण

शरीराला उर्जावान ठेवण्यासाठी, दररोज या योगांचा सराव करा

पंचतंत्र : मूर्खांचा समूह

घरात भाजी नसेल तर पटकन बनवा साधी सोपी व झटपट होणारी कुरडईची भाजी : मराठमोळी चव!

Vastu Tips झोपण्याची योग्य दिशा तुमचे नशीब बदलू शकते

सर्व पहा

नवीन

DC vs RR : दिल्लीने राजस्थानवर पाच गडी राखून विजय मिळवला

मामाच्या घरी जात असलेल्या १४ वर्षीय मुलीवर कल्याण रेल्वे यार्डात बलात्कार, आरोपीला अटक

ओला, उबर, रॅपिडो ॲप्स कधीही बंद होणार, सरकारने नोटीस जारी केली

LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या घरांवर बुलडोझर कधी चालणार

पुढील लेख
Show comments