rashifal-2026

म्हणून मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी

Webdunia
मंगळवार, 2 ऑगस्ट 2022 (15:05 IST)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या विविध भागात दौरा करत विकास कामांचा शुभारंभ करत आहेत. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी औरंगाबादमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर रात्री १० नंतरही लाऊड स्पीकर वरून भाषण केलं होतं. आनंद कस्तुरे यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात या संबधी तक्रार दाखल केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केलं असं या तक्रारीमध्ये नमूद केलं आहे. त्यामुळेच आनंद कस्तुरे यांनी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची पोलिसांकडे मागणी केली आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  औरंगाबाद जिल्यात दौऱ्यावर आले होते तेव्हा औरंगाबाद मध्ये रात्री दोन ते तीन वाजेपर्यंत कार्यक्रम सुरु असायचे, आणि हे सर्वोच्च न्यायालयाच्या नियमा विरुद्ध आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मुख्यमंत्र्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी आनंद कस्तुरे यांनी केली आहे. मुख्यनामंत्री शिंदे यांनी औरंगाबाद, पैठण, वैजापूर आणि सिल्लोड मध्ये सभा घेतल्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

शेतकरी कर्जमाफी वर सरकार 1 जुलै पर्यंत योजना जाहीर करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान

मुंबई महाराष्ट्राचीच राहिल, महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

LIVE: महाराष्ट्र सरकार दहिसर आणि जुहू रडार स्टेशन हलवणार

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेडगेवार स्मारक मंदिरात पोहोचले, अजित पवारांनी अंतर ठेवले

ऑस्ट्रेलियातील बोंडी बीचवर गोळीबार,अनेकांचा मृत्यू, दोघांना अटक

पुढील लेख
Show comments