Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिंकू पण दहावीच्या परीक्षेसाठी हजर

Webdunia
मंगळवार, 7 मार्च 2017 (15:10 IST)
दहावीची परीक्षा सुरु झाली असून 'सैराट' फेम आर्ची अर्थात रिंकू राजगुरूनेही परीक्षेला हजेरी लावली. रिंकू दहावीची परीक्षा देण्यासाठी  अकलुजच्या जिजामाता कन्या प्रशालेतील केंद्रावर हजर झाली. यावेळी केंद्र प्रमुख मंजुषा जैन यांनी रिंकूचे स्वागत केले. सैराट सिनेमामुळे मिळालेल्या प्रचंड प्रसिद्धीमुळे रिंकूला शाळा सोडावी लागली होती. 'सैराट'च्या यशामुळे तिला शाळेत जाणेही अवघड झालं होतं. त्यामुळे घरी अभ्यास करुन बाहेर परीक्षा देण्याचा निर्णय तिने घेतला होता. नववीत तिला ८४ टक्के गुण मिळाले होते. 'सैराट'च्या कन्नड रिमेक ह्यमनसु मल्लिगेह्ण मध्ये रिंकूने मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमाचे शूटिंग संपल्यानंतर मागील दोन महिन्यांत तिने दहावीचा पूर्ण अभ्यासक्रम संपवला. 
सर्व पहा

नक्की वाचा

कातरवेळ म्हणजे नेमकी कोणती? या दरम्यान काय करावे?

आयुष्य संकटांनी वेढलेले आहे, त्यामुळे सोमवारी करा हे सोपे उपाय

हे 5 रत्न करतील रातोरात श्रीमंत !

केळी सतत 30 दिवस खा, तुमच्या आरोग्यासाठी हे 3 आश्चर्यकारक फायदे होतील!

मुरमुरे अप्पे रेसिपी

सर्व पहा

नवीन

हैदराबादमध्ये मनमोहन सिंग यांची प्रतिमा बसवणार, रेवंत रेड्डींची माजी पंतप्रधानांना 'भारतरत्न' देण्याची मागणी

नववर्षापूर्वी पुण्यात मोठी कारवाई, एक कोटी रुपयांची दारू जप्त, नऊ जणांना अटक

LIVE: समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी नितीश राणेंवर जोरदार टीका केली

केरळला मिनी पाकिस्तान म्हणाले नितीश राणेंना द्वेष मंत्रालयाचे मंत्री करा, संतापले अबू आझमी

दिल्ली आणि काश्मीरला जोडणाऱ्या 5 नवीन आधुनिक रेल्वे सुरू होणार

पुढील लेख
Show comments