Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंढरपुर : पोहोण्यासाठी गेलेल्या 4 मुलांचा मृत्यू

Webdunia
रविवार, 11 जून 2017 (09:59 IST)
पंढरपुरामध्ये  चंद्रभागा नदीत पोहोण्यासाठी गेलेल्या चार लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे.  सुट्टीचे  दिवस असल्याने पंढरपूर शहरातील चार लहान मुलं चंद्रभागा नदीवरील घाटाजवळ पाण्यात पोहोण्यसाठी गेले होते.    पाण्याचा अंदाज न आल्याने ही चारही मुले पाण्यात बुडाली. मृत पावलेली ही मुलं वयोवर्षे 6 ते 8 या गटातील होती. यात धीरज अप्पा जुमाळे (८),  श्रीपाद सुनील शहापुरकार(६), गणेश सिद्धप्पा जुमाळे(८), आणि सौरभ अनिल शहापुरकार(६)अशी मुलांची नावे आहेत. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments