“चार मुलं जन्माला घालून एक मुल संघाला द्या”, हे भोंदू बागेश्वर बाबाचं वाक्य मनुवादी पुरुषी मानसिकतेचंच लक्षण आहे. या मानसिकतेने मनुस्मृतीच्या माध्यमातून महिलांना क्रोधी, दुष्ट आणि विश्वासघातकी म्हणून हिणवलं असून महिलांना कायम दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न केला आणि यांच्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 26, 2026 async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"> >