Festival Posters

रुक्मिणी पुरस्कारासाठी मुक्तचे आवाहन

Webdunia
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या सन २०१७ च्या ‘रुक्मिणी’ पुरस्कारासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. गेल्या दशकात कृषी व ग्रामीण विकास, पर्यावरण, समाजसेवा, महिला व बालकल्याण, पत्रकारिता, प्रशासन, कला व क्रीडा आणि आरोग्य या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५० वर्षे वयापर्यंतच्या महिलेला हा पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक महिलांनी स्वतःच्या पासपोर्ट आकराच्या फोटोसह आपल्या कार्याची संपूर्ण माहिती, फोटो, वृत्तपत्र कात्रणे, दृक-श्राव्य रेकॉर्डिंग इत्यादीसह आपला प्रस्ताव दिनांक ३० जून २०१७ पर्यंत विद्यापीठाकडे पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
 
रोख एकवीस हजार रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्रस्ताव पाठविण्याचा पत्ता : डॉ. विजया पाटील, संचालक, विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्र, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक - ४२२ २२२. अधिक माहितीसाठी ०२५३ - २२३०१२७, ९४२२२४७२९१ या क्रमांकावर किंवा dir_dsw@ycmou.digitaluniversity.ac या ई-मेल वर संपर्क साधावा, किंवा http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

BMC Election 2026 : 'स्पीडब्रेकर' आघाडी पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाला कायमचे 'ग्रहण' लावणार!

मुंबईचा ‘मराठी टक्का' आणि सत्तेची २५ वर्षे; अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर?

पुण्यात निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांचा ताफा थांबवावा लागला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

ठाकरे बंधूंचे आव्हान: 'मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे षड्यंत्र,' भाजप आणि मराठी जनतेवर टीका

LIVE: ठाकरे बंधूंचे आव्हान: मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे षड्यंत्र

पुढील लेख
Show comments