Marathi Biodata Maker

राज्यात थंडी कायम सातारा सर्वात थंड

Webdunia
राज्यात थंडीचा हुडहुडी वाढली असून,  साताऱ्यात राज्यात सर्वात कमी म्हणजेच  7.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुढील एका दिवसात किमान तापमान किंचित वाढणार असून, त्यानंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला.तर नाशिक मध्ये थंडीची लाट कायम असून जवळपास रोज ८ डिग्री सेल्सिअस तपमान आहे.
 
दाट धुक्याचा परिणाम म्हणून  मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक सत झाली  आहे.  मुंबईहून पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला आहे. रविवारी या मार्गावर दाट धूके होतं. परंतु सोमवारी रविवारपेक्षाही धुक्याचे प्रमाण अधिक आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेलगत असलेले महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे क्रिकेट स्टेडियम देखील या धुक्यात हरवून गेलं होतं. हा परिणाम कमीत कमी ४ ते पाच दिवस कायम असणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

केएल राहुलने क्रिकेट मधून निवृत्ती घेण्याबद्दल स्पष्टीकरण दिले

Private Jets More Dangerous लहान खाजगी विमाने जास्त प्राणघातक का असतात? ५ मुख्य कारणे

नाशिकमध्ये उच्चशिक्षित विवाहित महिलेला विष देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न

LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू

विमान अपघातानंतर बारामती शहर 'दादा'साठी रडले, रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी जमली

पुढील लेख
Show comments