Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सेल्फी चा तिढा पालिकेने सोडवला तिन्ही पक्षाना परवानगी

Webdunia
शुक्रवार, 3 मार्च 2017 (15:14 IST)

दादरमधील सेल्फी पाँईट वादावर अखेर मुंबई महापालिकेनेच चांगलाच  तोडगा काढला आहे. मनसे, भाजप आणि शिवसेना या तीनही राजकीय पक्षांना शिवाजी पार्कातच सेल्फी पॉईंटसाठी जागा देण्याचा निर्णय, मुंबई महापालिकेने घेतला आहे.प्रत्येकी 50 फुटांच्या अंतरावर तीनही पक्षांचे सेल्फी पॉईंट असतील. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी पराभूत झाल्यावर दादर येथील सेल्फी ठिकाण काढून टाकले होते, त्यानंतर भाजपने येथे आम्ही सेल्फी स्टेशन उभारू असे सांगितले लगेच शिवसेनेन सुद्धा सेल्फी  पाँईट उभारू असे सांगितले आणि वाद सुरु झाला आता, हा वाद मिटवायचा कसा हे मिटवण्यासाठी सर्वाना मनपाने परवानगी दिली आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments