Marathi Biodata Maker

पवार यांनी शब्द पाळला, बारामतीहून 100 किलो साखर पाठवली

Webdunia
बुधवार, 23 ऑगस्ट 2017 (14:49 IST)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शब्द पाळत हवामान विभागासाठी खास बारामतीहून 100 किलो साखर पाठवली.  याआधी वेधशाळेने दिलेला अंदाज खरा ठरला तर त्यांच्या तोंडात बारामतीची साखर घालेन असं शरद पवार उपरोधाने म्हणाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाऊस पडला. त्यामुळे पवारांनी बारामतीवरुन 100 किलो साखर वेधशाळेतील अधिकाऱ्यांसाठी पाठवल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी केला. ही साखर अंकुश काकडे आणि पदाधिकारी दुपारी हवामान खात्यातील अधिकाऱ्यांना देणार आहेत.

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

लक्ष द्या! बँक 5 दिवस बंद राहणार आहे

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वाराचा मृत्यू, तिघे जखमी

दारू पाजून शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर केले दुष्कर्म

पुण्यातील कोयता गँगचा नायनाट करण्याचे अजित पवारांचे वचन

पुढील लेख
Show comments