Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन वेस्टीन हॉटेलमध्येच साजरा होणार- संजय राऊत

Webdunia
रविवार, 19 जून 2022 (13:12 IST)
शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन वेस्टीन हॉटेलमध्येच साजरा होईल. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रत्यक्षात सर्वांशी संवाद साधतील अशी माहिती हॉटेल वेस्टीनमधून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेनेचे आमदार सध्या याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.

राऊत म्हणाले, याच हॉटेलमध्ये प्रत्यक्ष वर्धापन दिन साजला होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी वेस्टीनमध्ये येतील आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन करतील. संपूर्ण देशाचं लक्ष हे मुख्यमंत्र्यांकडे असणार आहे.. शिवसेनेच्या प्रत्येक वर्धापनदिन सोहळ्याला राजकीय महत्व हे नेहमी असते. प्रत्येक वर्धापण दिन हा महाराष्ट्राला दिशा देत असतो, ज्या पद्धतीन महाराष्ट्रावर आक्रमण सुरू आहे, केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. त्यावर मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष, लक्ष लागले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी संजय राऊतांनी दिली आहे.
 
शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे ज्या पक्षांत अंतर्गत मतभेद नसतात. तर गावकडील आमदरांना याठिकाणी कधी राहायला मिळणार? ही एक व्यवस्था असते, महाराष्ट्र हे खूप मोठं राज्य आहे. आमदरांना मार्गदर्शन करता यावं यासाठी याठिकाणी ठेवण्यात आलं आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेत अनेक तांत्रिक बाबी असतात, त्या गोष्टी शिवसेना नेते आमदरांना याठिकाणी समजावून सांगत आहेत, अशी प्रतिक्रियाही राऊतांनी दिली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री शिंदे यांचा शानदार विजय

Maharashtra Election Result : महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

LIVE: महाराष्ट्रात दणदणीत विजयाबद्दल पंतप्रधानांनी महायुतीचे अभिनंदन केले एक हैं तो सेफ हैं हा देशाचा महान मंत्र झाला

अजित पवार यांनी बारामती मतदारसंघातून पुतणे युगेंद्र यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला

मी एक आधुनिक अभिमन्यू आहे, चक्रव्यूह कसे भेदायचे हे मला माहीत आहे-देवेंद्र फडणवीस

पुढील लेख
Show comments