Marathi Biodata Maker

शिव ठाकरे-राज ठाकरे भेट

Webdunia
शनिवार, 25 फेब्रुवारी 2023 (20:52 IST)
social media
अभिनेता नवाझुद्दिन सिद्दीकी आणि बिग बॉस 16 चा उपविजेता शिव ठाकरेने आज मुंबईत मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली आहे.  
 
 यावेळी शिवसोबत मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकरही उपस्थित होते. शिवचा राज ठाकरेंच्या घराबाहेरचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. राज ठाकरे यांनी अभिनंदन करायला बोलावले होते, असे शिवने माध्यमांना सांगितले. या भेटीनंतर त्याने भेटीत काय काय झालं ते सविस्तरपणे सांगितले. एक मराठी मुलगा हिंदी बिगबॉसमध्ये जातो. त्याचे देशभर चाहते त्यार होतात. ही गोष्ट राज ठाकरे यांना आवडली म्हणून त्यांनी मला बोलावून घेतलं. माझं अभिनंदन केलं, असं ‍शिव ठाकरे म्हणाला. शिवाय पक्षा पलिकडे जात राज ठाकरे लोकांना जवळ करतात. त्यांच्याशी आस्थेने बोलतात, असंही शिवनं सांगितलं. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

उद्धव सरकार फडणवीस आणि शिंदे यांना अडकवण्याचा कट रचत होते! माजी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्या अहवालात खुलासा

मतदानाची अधिकृत वेळ जाहीर; सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30, पर्यंत नागरिकांना मतदान करण्याचे राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन

वादग्रस्त नगरसेवक तुषार आपटेचा राजीनामा

बदलापूर घटनेतील आरोपींचा शिरच्छेद झाला पाहिजे, कालीचरण महाराजांचे विधान

LIVE: मतदानाची अधिकृत वेळ जाहीर

पुढील लेख
Show comments