Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील शिवाजीराव पाटील यांचे निधन

Webdunia
शनिवार, 22 जुलै 2017 (14:29 IST)
धुळ्याचे माजी खासदार शिवाजीराव पाटील आणि  दिवंगत प्रसिद्ध उत्तम  अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील  यांचे  मुंबईत निधन झाले आहे.शिवाजीराव हे   92 वर्षांचे होते. पाटील यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री, आमदार तर खासदार सुद्धा होते.   पाटील यांना त्यांच्या योग्य कामानिमित २०१३ साली पद्मभूषण पुरस्कार देवून गौरवले होते.   शिवाजीराव पाटील यांनी  त्यांच्या तरुणपणात स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. सामाजिक कार्य करत त्यांनी राजकारणात प्रवेश केला आही लोकांची सेवा केली आहे. त्यांना अनेक सामजिक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. 

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments