Marathi Biodata Maker

नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस- शिवसेना

Webdunia
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017 (16:47 IST)
नागपूर पालिका घोटाळ्यामागे देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते अनिल परब यांनी केला आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले. रस्ता डांबरीकरण, पाणी शुद्धीकरण यातील भ्रष्टाचाराचे हे प्रकरण आहे. नागपूर पालिका घोटाळा प्रकरणी 27 फेब्रुवारी 2001 ला नंदलाल समितीने अहवाल दिला. त्या अहवालात नंदलाल समितीने देवेंद्र फडणवीसांवर ठपका ठेवल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. या घोटाळ्याविरोधात शिवसेना आवाज उठवणार असल्याचे अनिल परब यांनी म्हटले आहे. नंदलाल समितीने आपल्या अहवालात फडवणीस यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस केल्याचेही परब यांनी सांगितले. 
सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

LIVE: आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक वादावर माफी मागितली

अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी अघोरी पूजा करण्यात आली होती! अमोल मिटकरी यांच्या दाव्यामुळे महाराष्ट्रात खळबळ

मराठी सक्तीवरून संजय निरुपम आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष, गाडीचे टायर पंक्चर केले तर बाटल्या फेकल्या

‘शिवाजी कोण होता?’ पुस्तक वादाबद्दल आमदाराने माफी मागितली

हरभजन सिंग आता भाजपचे 'टर्बनेटर' बनले, पंजाबमध्ये मोठी खेळी खेळू शकतात

पुढील लेख
Show comments