Marathi Biodata Maker

सिंहगड किल्ला आठ दिवस पर्यटकांसाठी बंद

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2017 (16:34 IST)

पुण्यात  सिंहगड किल्ला पुढील आठ दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी संध्याकाळी सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर अचानक मोठी दरड कोसळली. सुदैवाने त्यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. मात्र सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यालगत अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. ही धोकादायक दरड हटवण्याचं काम  सुरु झालं आहे.  तर उंचावरील दगड काढण्याचं काम उद्यापासून सुरु करण्यात येणार आहे.

सिंहगडाच्या सुरक्षेसाठी 1 कोटी 65 लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले असले, तरी गेली दोन वर्षे हे पैसे नुसतेच पडून आहेत. या पैशांचा उपयोग धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळ्या बसवण्यासाठी होणं गरजेचं आहे. 

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, एमपीएससी परीक्षा सुलभ होणार

रुपाली चाकणकर यांनी अशोक खरात प्रकरणा बाबत दिले स्पष्टीकरण

नाशिकच्या एका मोठ्या कंपनीत लैंगिक शोषण आणि सक्तीच्या धर्मांतराचे आरोप, ६ जणांना अटक

मुंबईत 2 विद्यार्थ्यांचा ड्रग्ज ओव्हरडोसने मृत्यू, पाच जणांना अटक

आयुर्वेदाचार्य वैद्य सुविनय दामले यांचे इंदूरमध्ये व्याख्यान; 'आरोग्य रहस्या'चा उलगडा होणार

पुढील लेख
Show comments