rashifal-2026

अबब, 47 लाख रुपये किंमतीचा साप, तस्करांना अटक

Webdunia
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (15:56 IST)

मिरज तालुक्यातील खंडेराजुरी येथे दुर्मिळ मांडूळ जातीच्या सापाची तस्करी पकडण्यात आली आहे. यात  आंतरराष्ट्रीय बाजारात सुमारे 47 लाख रुपये किंमत असलेला मांडूळ जातीचा साप हस्तगत केला आहे. सोबतच  हुसेन कोंडीबा तांबोळी (64 ), लतीफ हुसेन जमादार ( 65) यांना  अटक करण्यात आली आहे. या सापाचे वजन सुमारे   3 किलो आहे. याप्रकरणी  मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: शिक्षकांनी टीईटीच्या आदेशाचा निषेध केला

मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक, पुणे-लोणावळा लोकलसह अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

रतन टाटा यांच्या आई सिमोन टाटा यांचे निधन

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी गिलला खेळण्याची मिळाली परवानगी

दाजींवर फिदा झाली मेहुणी, प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले

पुढील लेख
Show comments