Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

साईनगर शिर्डी ते दादर विशेष साप्ताहिक गाडी सुरु

Webdunia
सोमवार, 31 जुलै 2017 (08:52 IST)

साईभक्तांसाठी मध्य रेल्वेच्यावतीने रविवारपासून साईनगर शिर्डी ते दादर ही विशेष साप्ताहिक गाडी सुरु करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू दाखविणार या गाडीला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.  या गाडीचा शुभारंभ रेल्वे मंत्री सुरेश प्रभू आणि संरक्षण राज्यमंत्र्यांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. 

गाडी क्रमांक २२१४७/ २२१४८   दादर  ते साई नगर शिर्डी शुक्रवारी दादरहून रात्री २१.४५ ला सुटून शनिवारी पहाटे ३.४५ वाजता शिर्डीला पोहोचणार शिर्डीहून दादरसाठी ही गाडी शनिवारी सकाळी ९.२० वाजता सुटून दुपारी ३.२० ला दादरला पोहोचणार आहे.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments