rashifal-2026

69 व्या वर्धापन दिनानिमित्त नव्या शिवशाही बस

Webdunia
गुरूवार, 1 जून 2017 (17:02 IST)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळच्या (एसटी) 69 व्या वर्धापन दिनानिमित्त एसटीच्या ताफ्यात वातानुकूलित शिवशाही बसचा समावेश करण्यात आला आहे.  एसटीच्या ताफ्यात दाखल करण्यात आलेल्या शिवशाही बस संपूर्ण वातानुकुलीत असून 45 आसनी आहेत. तसेच, यामध्ये प्रत्येक आसनासाठी एलईडी स्क्रीन आणि एफएमवरुन गाणी ऐकण्यासाठी स्वतंत्र हेडफोनची सुविधा देण्यात आली आहे. याचबरोबर प्रवाशांना वाचन करण्यासाठी सोयीस्कर हेडलॅम्प, मागे-पुढे आसन करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी राज्याचे परिवहनमंत्री व एसटी अध्यक्ष दिवाकर रावते आणि उपाध्यक्ष रणजीत सिंह देओल (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत शिवशाहीच्या दोन बसचा लोकार्पण सोहळा  पार पडला. 
सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

नवी मुंबईत महायुतीला धक्का, भाजप आणि शिवसेना आमनेसामने

विश्वविजेता गुकेश 12 वर्षांच्या खेळाडू सर्गेई स्लॉटकिन कडून पराभूत

दिग्गज क्रिकेटर डग ब्रेसवेलची सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

प्रसिद्ध क्रिकेटपटू ह्यू मॉरिस यांचे कॅन्सरमुळे निधन

LIVE: संभाजीनगरात भाजप-शिवसेना युती तुटली

पुढील लेख
Show comments