Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एसटीच्या ' त्या' ड्रायव्हर,कंडक्टरवर राजद्रोहाचा गुन्हा

Webdunia
सोमवार, 5 जून 2017 (10:49 IST)

‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली पहिली बस बेळगावात आल्यावर ‘जय महाराष्ट्र’ म्हणून घोषणा दिल्याप्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांसह एसटीचे ड्रायव्हर,कंडक्टर यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. मदन बामणे, अमर यळ्ळूरकर, गणेश दड्डीकर, सुरज कणबरकर यांच्यासह अन्य बारा जणांवर राजद्रोहाचा गुन्हा मार्केट पोलिसांनी दाखल केला आहे. 143, 147 आणि 153 अ कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘जय महाराष्ट्र’ लिहिलेली महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली एसटी बेळगावात दाखल झाली. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बसचं जंगी स्वागत केलं. तसंच बसचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना पुष्पगुच्छ आणि भगवा फेटा घालून स्वागत केलं.

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

LIVE: नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

महाराष्ट्राचे हंगामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली,शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या सुरक्षेत त्रुटी,अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला

Bank Holidays : डिसेंबरमध्ये बँका 17 दिवस बंद असणार यादी तपासा

नाना पटोले यांनी महाराष्ट्र निवडणुकीवर प्रश्न उपस्थित केले

पुढील लेख
Show comments