suvichar

एसटी महामंडळ तिकीटासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाइप करणार

Webdunia
नोटबंदीनंतर कॅशलेसचा पर्याय सार्वजनिक वाहतूक सेवांकडून निवडण्यात आला आहे. एसटी महामंडळाकडूनही कॅशलेसचा पर्याय स्वीकारण्यात आला असून, तिकीट खिडक्यांवर डेबिट, क्रेडिट कार्ड स्वाइप करणाऱ्या मशिन बसवण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

खिडक्यांवर असणाऱ्या या मशिनद्वारे कार्ड स्वाइप करून तिकिटांचे शुल्क भरता येईल. प्रवाशांच्या सेवेसाठी राज्याच्या ३१ विभागांमध्ये या मशिन बसवण्यात येतील. सुरुवातीला दादर-पुणे-दादर, पुणे-औरंगाबाद, स्वारगेट-मुंबई, बोरीवली-स्वारगेट, पुणे-नाशिक अशा विनावाहक सेवांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, ई-तिकीटचीही सोय करण्यात आली असून, महामंडळाच्या संकेतस्थळावरून आणि मोबाइल अ‍ॅपवरून प्रवाशांना उपलब्ध करून दिले असल्याचे सांगण्यात आले. महामंडळाच्या बसेसना टोल ई-टॅग प्रणालीद्वारे एसटी महामंडळ भरणार आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

पुणे : चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या, नंतर अपघाताचे खोटे नाटक रचले

LIVE: देशातील पहिले एआय आयुक्तालय महाराष्ट्रात सुरू होणार

DC vs GT: शुभमन गिलचे शानदार पुनरागमन, कर्णधार गुजरातला दिल्लीविरुद्ध २१० धावांपर्यंत पोहोचवले

एअर गनने व्यक्तीच्या गुप्तांगात हवा भरली; अंतर्गत अवयव फाटल्याने मृत्यू, आरोपीला अटक

राष्ट्रीय उद्यानात बिबट्याची शिकार! वन्यजीवांची कातडी आणि शरीराच्या अवयवांच्या तस्करी प्रकरणी ६ आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments