Dharma Sangrah

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

Webdunia
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016 (09:47 IST)
नाशिक जिल्ह्यातील लासलगावपासून जवळच असलेल्या मानोरी येथील शेतकर्यांने कर्जाला कंटाळून घराजवळील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार मानोरी येथील कृष्णा उर्फ  बापु भिमा संभेराव (30) या युवा शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.वडिलांच्या नावाने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा विंचुर चे तीन लाख एकाहत्तर हजार रुपयांचे पीक कर्ज होते.कर्जाला कंटाळून या युवा शेतकर्यांने असा पाऊल उचलल्याचे समजत आहे.
सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

नक्षलवादाच्या निर्मूलनाचे श्रेय एकट्याने घेणे दुर्दैवी, अमित शाह यांच्या वक्तव्याला प्रियंका चतुर्वेदी यांचे प्रत्युत्तर

नालंदा : शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत 8 जणांचा मृत्यू; पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून नुकसान भरपाईची घोषणा

Gucci च्या डायपरची किंमत ५०,०००? सोशल मीडियावर खळबळ—जाणून घ्या सत्य काय आहे

सुरतमधील घरात भीषण आग लागून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

LIVE: हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला

पुढील लेख
Show comments