Dharma Sangrah

हा मुद्दा यूपीए विरुद्ध एनडीएचा नाही, सुप्रिया सुळे यांनी पुण्यात एकजुटीचा आवाज उठवला

Webdunia
शनिवार, 4 जानेवारी 2025 (17:32 IST)
अलीकडेच चीन ने लडाख प्रदेशात दोन नवीन काऊंटी निर्माण केल्या असून सध्या यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अलीकडेच चीन ने लडाख प्रदेशात दोन नवीन काऊंटी स्थापित केल्या आहे. त्या बाबत परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की, या वर भारताने चीनचा तीव्र निषेध केला आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुण्यात एकजुटीचा आवाज उठवला आहे.

या वर त्या म्हणाल्या  परराष्ट्राचा मुद्दा आला की भारत एकजूट असल्याचे म्हटले आहे.NCP-SCP खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, “जेव्हा जेव्हा परराष्ट्र प्रकरणाचा मुद्दा येतो तेव्हा भारत एकसंघ असतो आणि तो यूपीए विरुद्ध एनडीएचा मुद्दा नाही. ” आहे. हा भारताच्या सुरक्षेचा मुद्दा आहे...मला आशा आहे की परराष्ट्र मंत्रालय संपूर्ण विरोधी पक्ष आणि संसदेला विश्वासात घेईल आणि अधिकृत निवेदन देईल.
<

#WATCH | Pune, Maharashtra | On MEA Spokesperson Randhir Jaiswal's statement on China's two new counties in Hotan prefecture, NCP-SCP MP Supriya Sule says "When it comes to any External Affairs issues, India stands united... This is not an issue of UPA vs NDA. This is an issue of… pic.twitter.com/2odqcepavc

— ANI (@ANI) January 4, 2025 >
याशिवाय नुकत्याच विभागांची विभागणी झाल्यापासून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार काम करताना दिसत नाहीत आणि केवळ मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करताना दिसतात. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “गेल्या 15 दिवसांपासून मी त्यांचे (अजित पवार) कोणतेही वक्तव्य पाहिलेले नाही. त्याच्या विभागात काय चालले आहे याची मला कल्पना नाही. मी मुख्यमंत्र्यांना रोज टीव्हीवर पाहते आणि काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही योजनांची घोषणा करताना दिसले.

कोण काय करत आहे काय नाही या बाबत सरकार मध्ये स्पष्टता नाही. मला फक्त दोन लोक काम करताना दिसत आहे. एक देवेंद्र फडणवीस आणि दुसरे एकनाथ शिंदे. 
Edited By - Priya Dixit
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

मीरा भाईंदरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून सोशल मीडियावर 'रेट कार्ड' टाकून लिलाव केला

LIVE: मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बची धमकी, बॉम्बशोधक पथक तैनात

पुण्यात 31.67 कोटी रुपयांचा बंदी घातलेला हुक्का साठा जप्त केला

मणिपूरमध्ये 3 आयईडी स्फोट, 2 जण जखमी

लक्ष द्या! बँक 5 दिवस बंद राहणार आहे

पुढील लेख
Show comments