Festival Posters

व्हॅलेंटाईन डे दिवशी नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रपोज करणे पडले महागात; शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल

Webdunia
सोमवार, 16 फेब्रुवारी 2026 (18:06 IST)
महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वृत्तानुसार, कराड तालुक्यातील मलकापूर शहरात व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी शिक्षण क्षेत्राशी संबंधित एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
ALSO READ: नागपुरातील शालार्थ आयडी घोटाळ्यात यवतमाळ माध्यमिक शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर निलंबित
मिळालेल्या माहितीनुसार कराड तालुक्यातील मलकापूर शहरात एका शिक्षकाने नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला "प्रपोज" केले आणि तिचा विनयभंग केला. पीडितेच्या तक्रारीवरून, कराड शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलगी मलकापूर शहरातील एका शाळेत नववीत शिकणारी विद्यार्थिनी आहे. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी शिक्षकाने विद्यार्थिनीला वर्गाबाहेर बोलावले. मी तुझ्यावर प्रेम करतो," असे म्हणत त्याने तिचा हात धरला. घाबरलेली मुलगी  वर्गात परत धावली. तिने तिच्या कुटुंबियांना घटनेबद्दल सांगितले तेव्हा ते पोलिस स्टेशनमध्ये गेले आणि शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला पुढील तपास सुरु असल्याचे अधिकारींनी संगीतले.  
ALSO READ: एटीएममधून रेशन मिळणार! अमित शाह यांनी सीबीडीसी-आधारित पीडीएस मॉडेल लाँच केले
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: सोलापूरमध्ये हिट अँड रन अपघातात तीन कॉलेज मित्रांचा मृत्यू; चालक फरार

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कुंभ राशीत शुक्राचे आगमन, या ५ राशींचे नशीब पालटणार, संपत्ती आणि रोमान्सचे योग!

हृदयविकाराच्या या सुरुवातीच्या लक्षणांबद्दल प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हवी

Essay on Growing Population वाढती लोकसंख्या: एक गंभीर समस्या

विंड चाइम वाऱ्याच्या आवाजातून शांत आणि सकारात्मक वातावरण निर्माण करतात

अर्ध नारीश्वर अष्टकम Ardhanareeswara Ashtakam

सर्व पहा

नवीन

मुंबईतील दहिसर मध्ये दीड वर्षाच्या मुलीवर बलात्कार; तरुणाला अटक

LIVE: मुलुंड मेट्रो अपघातावर एकनाथ शिंदे संतापले, अभियंता निलंबित

नाशिकमधील उद्योजकाचा परिक्रमा पूर्ण केल्यानंतर गुजरातमध्ये नर्मदा नदीत बुडून मृत्यू

होळीला घरी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई वरून वाराणसी आणि गोरखपूरकरिता विशेष गाड्यांची घोषणा

पंतप्रधान मोदी यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये जिओ पवेलियनला भेट दिली

पुढील लेख
Show comments