Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इराणी तरुणीचा केला छळ, उद्योगपतीच्या मुलाला अटक

Webdunia
पुण्यात इराणी तरुणीला घरात डांबून तिचा छळ करणाऱ्या उद्योगपतीचा मुलगा धनराज मोरारजी याला अटक करण्यात आलेली आहे. तो अरविंद मोरारजी यांचा मुलगा आहे. धनराजनं त्याच्या कोरेगाव पार्कमधील घरात एका इराणी तरुणीला जवळपास महिनाभर डांबून ठेवलं होतं. 
 
परवीन घेलाची नावाची 31 वर्षीय तरुणी पुण्यात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कोर्स करण्यासाठी इराणहून पुण्याला आली होती. तिथे तिची एका मित्राच्या माध्यमातून धनराजशी ओळख झाली. मे महिन्यात तेहरानहून पुण्यात आलेली परवीन नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात धनराजला भेटली. ती धनराजच्या कोरेगाव पार्क येथील आलिशान घरात राहू लागली. मात्र यानंतर धनराज तिला मारहाण करु लागला. त्यानं तिचा पासपोर्ट, इतर कागदपत्रं आणि मोबाईलदेखील जप्त केला. त्यामुळे परवीनला तिच्यावर होत असलेला अन्याय कोणालाही सांगता आला नाही. अखेर परवीननं इन्स्टाग्रामच्या मदतीनं तिच्या अवस्थेची माहिती मैत्रिणीला दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परवीनची सुटका केली. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

22 डिसेंबर रोजी कालाष्टमी व्रत, या दिवशी 4 शुभ योग तयार होत आहेत, तिप्पट फळ मिळणार

जुन्या कपड्यांचा पोछा वापरल्याने दुर्दैव येते का?

चांगल्या झोपेसाठी या गोष्टी करा, तुमचे आरोग्यही चांगले राहील

Christmas special : या रेसिपी नक्की बनवा

रावणाचा भाऊ कुंभकरण खरोखरच इंजिनिअर होता का?

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान मोदींना कुवेतचा सर्वोच्च नागरी सन्मान; 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' ने सन्मानित

LIVE: शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

शरद पवारांच्या ताफ्याला भीषण अपघात या अपघातातून शरद पवार थोडक्यात बचावले

नागपूर : सिनेमागृहातून 'पुष्पा 2'चित्रपट बघताना खून आणि तस्करीच्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले

डोंबिवलीत बांगलादेशींवर पोलिसांची मोठी कारवाई, 1 महिलेसह 6 नागरिकांना अटक

पुढील लेख
Show comments