Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्राच्या ऑटोमोटिव सेक्टर मध्ये होत आहे सर्वात मोठी गुंतवणूक 4000 तरुणांना मिळेल रोजगार- फडणवीसांचा दावा

Webdunia
गुरूवार, 27 जून 2024 (14:35 IST)
महाराष्‍ट्रच्या महायुति सरकारचा फोकस राज्याच्या विकासासोबत मोठ्या संख्येनें लोकांना रोजगार देणे. महाराष्ट्राचे उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल मोठा खुलासा केला आहे. फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे ऑटाेमोटिव सेक्‍टर मध्ये सर्वात मोठी गुंतवणूक होणार आहे. यासोबतच त्यांनी सांगितले की, यामुळे चार हजार लोकांना रोजगार मिळेल. 
 
महाराष्‍ट्र उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये एथर एनर्जी वर काम करणारी 'ईथर' इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ने आपली तिसरी (फॅक्ट्री) उत्पादन केंद्रासाठी महारष्ट्रामधील औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (ऑरिक) ला निवडले आहे. डिप्‍टी सीएम यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या ऑटोमोटिव सेक्टरमध्ये ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे. ईथर एनर्जीचे संस्थापक स्वप्निल जैन यांनी बुधवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांची भेट घेतली. यानंतर फडणवीस म्हणाले की, एथर एनर्जीची अग्रणी इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ने आपले तिसरे (फॅक्ट्री) उत्पादन केंद्रासाठी महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी (ऑरिक) निवडले आहे. 
 
उपमुख्यमंत्री म्हणाले की, ईथर कंपनी महाराष्ट्रामध्ये आपली मेनिफेक्‍चरिंग यूनिट सुरु करण्यासाठी 2000 करोड पेक्षा जास्त गुंतवणूक करीत आहे. ज्यामुळे 4000 तरुणांना रोजगार मिळणार आहे. 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

राहुल गांधी यांच्या 'हिंदू' संदर्भातील विधानावरुन गदारोळ, पंतप्रधान मोदी आणि शाह काय म्हणाले?

हिंदू समाजाला हिंसक म्हटल्या प्रकरणात राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी- देवेंद्र फडणवीस

मानहानीच्या खटल्यात मेधा पाटकर यांना 5 महिन्यांचा तुरुंगवास

अमेरिकेच्या सिनसिनाटी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गोळीबार, तीन ठार

वर्ल्ड चॅम्पियनशिपचा सामना भारतात नाही तर या देशात होणार,गुकेशचा सामना लिरेनशी

सर्व पहा

नवीन

INDW vs SAW: भारताविरुद्धच्या T20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, सामना या दिवशी होणार

सुरज रेवण्णाच्या अडचणीत वाढ, 3 जुलैपर्यंत सीआयडी कोठडीत वाढ

भाजप कडून विधानपरिषदेची पाच नावे जाहीर, पंकजा मुंडे यांना संधी

भारताचा कसोटीत दक्षिण आफ्रिकेवर 10 विकेट्स राखून विजय; स्नेह राणाने रचला इतिहास

आम्ही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवत नाही, आम्ही जनतेत जातो म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

पुढील लेख
Show comments