Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्याहून दापोलीत फिरण्यासाठी आलेले तिघे बुडाले

Webdunia
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020 (16:47 IST)
दापोली येथे सहा जण पुण्याहून फिरण्यासाठी आले होते. हे सहा जण समुद्रात पोहोण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने सहा जण बुडू लागले. त्यापैकी तीन जणांना स्थानिकांनी वाचवले. तर तीन जण बुडालेत.
 
पुण्यातून कोकणात मौजमजा करण्यासाठी आलेल्या सहा तरुणांचा एक ग्रुप आला होता. त्यानंतर ते आंजर्ले समुद्रकिनारी फिरण्यास गेले होते. यावेळी त्यातील काहीजण समुद्रात उतरले. त्यानंतर त्यांचे मित्रही समुद्रात मजामस्ती करत होती. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात ओढले गेले. सहा जणांपैकी तीन जण समुद्रात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडालेत. अक्षय साखेलकर, विकास श्रीवास्तव आणि मनोज गावंडे अशी बुडालेल्या तिघांची नावे आहेत. हे सर्व पुण्यातून दापोलीत फिरण्यासाठी आले होते.
 
समु्द्रात तरुण बुडत असल्याची बाब स्थानिकांच्या निर्दशनास आली. त्यानंतर त्यांनी त्यांना वाचविण्यासाठी समुद्रात उड्या घेतल्या. त्यामुळे तीन जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

सांगली जिल्ह्यात कार कृष्णा नदीत पडून एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पराभव टाळला,लक्ष्यही उपांत्यपूर्व फेरीत

ठाणे : वेश्याव्यवसायात अडकल्याप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल, तरुणीची सुटका

नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले

LIVE: महाराष्ट्रातील वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने मागे घेतला

पुढील लेख
Show comments