Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

25 वर्षांवरील सर्वांना लस उपलब्ध करून द्यावी

Webdunia
मंगळवार, 6 एप्रिल 2021 (08:11 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना 25  वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी लस उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती केली आहे. तसेच 45 वर्षे वयावरील नागरिकांसाठी लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांनी या पत्रात मोदी यांचे आभार देखील मानले आहेत.
 
कोरोनाच्या दुसर्या लाटेने संपूर्ण देशात चिंतेचे वातावरण आहे. जास्तीतजास्त कोरोनाच्या चाचण्या करवून आपण माला आळा घालण्याच्या प्रयत्नात आहोत. कोरोना लसीकरणाची मोहीम महाराष्ट्राने अत्यंत गांर्भीयाने घेतली असून लसीकरणात महाराष्ट्र राज्य क्रमांक एकवर आहे. मोठ्या प्रमाणावर तरुण आणि काम करणार्या वर्गाला लस दिली तर, कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होऊ शकते, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments