Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उद्धव ठाकरे एक दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर

Webdunia
गुरूवार, 29 जून 2017 (15:09 IST)

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गुरुवारी एक दिवसाच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. तसेच त्यांच्या व्यथा जाणून घेणार असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.  शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून यापूर्वी शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला होता. कर्जमाफीच्या घोषणेनंतरही उद्धव यांनी कर्जमाफीच्या प्रक्रियेवर आमची नजर असणार असल्याचे विधान केले होते. तसेच कर्जमाफी झालेल्या ४० लाख शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्याचीही मागणी केली होती. त्यामुळे मराठवाड्यातील दौऱ्यातही ठाकरे भाजपावर निशाणा साधण्याची शक्यता आहे. ते एक दिवसाच्या आपल्या दौऱ्यात नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यात एकूण सात सभांना संबोधित करणार आहेत.

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments